आधुनिक विचारांमुळे सभोवताच्या लोकांमध्ये ताण-तणाव निर्माण कराल.
व्यवसाय नोकरीत कोणतेही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही.
आज कौटुंबिक बाबतीत दुर्लक्ष कराल आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक न राहिल्यामुळे समझोता करावा लागेल.
आज कामे पटापट होतील तुमची ध्येयधोरणे अविवारी नाहीच ना हे सुद्धा तपासून पहावे लागेल.
वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या ऐकण्याशिवाय अत्यंत राहणार नाही.
भागाची साथ कमी मिळाली तरी व्यवसायात एखादी ठरवलेली गोष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल.
आज एकटे राहावे अशी वृत्ती वाढेल स्वतःला समाजात प्रकाशात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थ चा आधार घ्यावा लागेल.
गुप्त शत्रूंपासून सावध राहा ज्या गोष्टी तुमच्या कक्ष बाहेरच्या आहेत त्याचा विचार सुद्धा करू नका.
आज मौज मजा करण्याचा मूड असेल परंतु तुमचा हा माणूस पूर्ण होणार नाही.
महिलांनी भावनेचा अतिरेक अंधविश्वास आणि अविवेकी प्रेम करू नये.
आज असुरक्षितपणाची भावना तुम्हाला त्रास देऊ शकते त्यामुळे थोडे अस्थिर बनाल
आज काही चमत्कारिक अनुभव येतील विद्यार्थ्यांनी कोणावरही विसंबून राहू नये.