घरात देवाची मूर्ती ठेवणे खूप शुभ असते.

यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि मन प्रसन्न राहते.

Published by: स्नेहल पावनाक

घरात 'या' मूर्ती ठेवू नका

मात्र, घरात देवाच्या चुकीच्या मूर्ती ठेवल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Published by: स्नेहल पावनाक

देवीची उग्र मूर्ती

घरामध्ये नरसिंह किंवा काली मातेच्या उग्र स्वरूपाच्या मूर्ती ठेवू नका.

Published by: स्नेहल पावनाक

'हे' आहे कारण

संतप्त आणि उग्र स्वरूपाची मूर्ती ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये राग वाढू शकतो.

Published by: स्नेहल पावनाक

देवीची रुद्र रुपातील मूर्ती फक्त मंदिरात ठेवा.

ही मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मक परिणाम होईल.

Published by: स्नेहल पावनाक

घरी गणपतीची मांडी घालून बसलेली मूर्ती ठेवा.

श्रीगणेशाची नृत्य मुद्रेतील मूर्ती घरात ठेवू नका.

Published by: स्नेहल पावनाक

नृत्य मुद्रा गणेश

श्रीगणेशाची नृत्य मुद्रेतील प्रतिमा कलाकारासाठी शुभ मानली जाते. कलेसंबंधित क्षेत्राच्या ऑफिसमध्ये ही मूर्ती ठेवणं सकारात्मक मानलं जातं.

Published by: स्नेहल पावनाक

देवी लक्ष्मी धन-आर्शिवाद देत असल्याची मूर्ती किंवा फोटो लावा.

Published by: स्नेहल पावनाक

याशिवाय भगवान शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तीकेय यांचा एकत्रित फोटो किंवा मूर्ती ठेवा.

Published by: स्नेहल पावनाक

घरात प्रभू रामाच्या किंवा शंकराची आशीर्वाद देण्यासाठी हसतमुख असलेली मूर्ती ठेवा. हे शुभ मानले जाते.

Published by: स्नेहल पावनाक

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक