मेष रास (Aries)

तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

वृषभ रास (Taurus)

तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन रास (Gemini)

आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

कर्क रास (Cancer)

तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे.

सिंह रास (Leo)

तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.

कन्या रास (Virgo)

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.

तूळ रास (Libra)

युवकांनी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा. सकारात्मक ऊर्जेसाठी नैसर्गिक वातावरणात फिरा.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमच्या जोडीदाराबरोबर छान वेळ घालवता येईल. अनेक नवीन वस्तूंची खरेदी कराल.

धनु रास (Sagittarius)

कुटुंबाची परिस्थिती चांगली असणार आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील.

मकर रास (Capricorn)

तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल.

कुंभ रास (Aquarius)

आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते.

मीन रास (Pisces)

आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका.