मेष रास (Aries)

आज देखल्या देवा दंडवत करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत.

वृषभ रास (Taurus)

बुद्धी आणि व्यासंगाच्या जोरावर बरीच कामे पार पडाल फक्त बोलण्यात निश्चितपणा आणि ठामपणा ठेवायला हवा.

मिथुन रास (Gemini)

आर्थिक घडी सुधारली तरी निष्काळजीपणा आणि खर्चिक वृत्तीमुळे हातात काही शिल्लक राहणार नाही.

कर्क रास (Cancer)

स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पना ठेवल्यामुळे नुकसान करून घ्याल. प्रकृती सांभाळा.

सिंह रास (Leo)

आहार विहारात नियमितपणा न ठेवल्यास स्वास्थ बिघडेल. महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल

कन्या रास (Virgo)

आज परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.

तूळ रास (Libra)

प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल.

वृश्चिक रास (Scorpio)

प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल.

धनु रास (Sagittarius)

आर्थिक चणचण भासणार नाही. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो.

मकर रास (Capricorn)

व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामांना महत्त्व मिळेल

कुंभ रास (Aquarius)

आज ज्यांच्यावर तुमची मर्जी असेल त्यांना खूप सहकार्य कराल. नवीन कल्पनांचे जनक बनाल.

मीन रास (Pisces)

काम पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान कराल. विचार आणि बुद्धीचा वापर तुमच्या हातून जास्त होईल