ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध कर्क राशीत स्थित आहे.



19 जुलैपर्यंतचा काळ या लोकांसाठी खूप कठीण असू शकतो.



बुधाच्या चालीमुळे नेमकं कोणत्या राशींना सावध राहावं लागेल? जाणून घेऊया.


कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी 29 जूनपर्यंतचा काळ कठीण असेल.


या काळात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल.


वृश्चिक रास (Scorpio)

या काळात पैसा तुमच्याकडे येईल, पण तुम्ही तरी समाधानी होणार नाही.


चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.


मकर रास (Capricorn)

बुधाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक आव्हानं येऊ शकतात.


अनावश्यक राग आणि आक्रमकता तुमची नाती बिघडवेल.


मीन रास (Pisces)

29 जूनपर्यंतच्या काळात तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकता.


नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्यासाठी हा काळ चांगला नाही