मेष रास (Aries)

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या

वृषभ रास (Taurus)

तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे,

मिथुन रास (Gemini)

आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो,

कर्क रास (Cancer)

आज तुमचे आरोग्य चांगले असेल.

सिंह रास (Leo )

आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो.

कन्या रास (Virgo)

तुमचे आरोग्य चांगले राहील.

तूळ (Libra )

आज तुमची तब्येत बिघडू शकते

वृश्चिक ( Scorpio)

आज तमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.

धनु (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील

मकर (Capricorn)

आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते.

कुंभ (Aquarius)

आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो

मीन (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि ध्यान करावा.