तुमच्या तब्येतीबद्दल सावध असलं पाहिजे. एक छोटीसा निष्काळजीपणा सुद्धा तुमची तब्येत बिघडवू शकतो.
आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.
तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते. तुमची तब्येत असामान्य होऊ शकते.
तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात.
तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं.
आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल.
गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, थोड्याशा निष्काळजीपणामुळे दुखापत होऊ शकते.
आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते.
तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यामुळे तुमच्या शारीरिक समस्या खूप वाढू शकतात.
तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा.
आज तुमच्या कुटुंबात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, तिला काही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असू शकते.