हरतालिका व्रत कोणी करावं ?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

'हरतालिक' हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून आला आहे, 'हरत' म्हणजे अपहरण आणि 'आलिका' म्हणजे स्त्री मित्र.

Image Source: Pinterest

हरतालिका व्रत ठेवल्याने भक्तांच्या इच्छा त्वरित पूर्ण होतात.

Image Source: Pinterest

हरतालिकाच्या व्रत दिवशी पार्वती सोबत गणपती,भगवान शंकर,कार्तिकेय यांची देखील पूजा केली जाते.

Image Source: Pinterest

हरतालिकाच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात.

Image Source: Pinterest

तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात.

Image Source: Pinterest

हरतालिका तीज ही मैत्री, भक्ती आणि वैवाहिक आनंदाचे महत्त्व या विषयांचे प्रतिनिधित्व करते.

Image Source: Pinterest

त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी आशीर्वाद घेतात.

Image Source: Pinterest

महिला व्रत करतात,जस की उपवास करतात आणि माती किंवा वाळूपासून शिव पिंड बनवतात.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest