गुरु पौर्णिमा 2025 मध्ये 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.हा दिवस आषाढ पौर्णिमेला गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

हा दिवस महर्षी व्यास जयंती म्हणूनही साजरा केला जातो.महर्षी व्यास यांनी वेदांचे वर्गीकरण आणि महाभारताची रचना केली.

Image Source: google

या दिवशी गुरुसेवा, मंत्रजप, दान व उपासना केल्यास अनेक पटीने फळ मिळते.बृहस्पति ग्रहाची विशेष कृपा मिळवण्यासाठी हा दिवस प्रभावी मानला जातो.

Image Source: google

मेष रास (Aries)

पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन आणि गुरू स्तोत्र पठण.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

गुरुंना वस्त्र दान करा, केशरचा तिळक लावा.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini

गुरू मंत्राचा जप (ॐ बृं बृहस्पतये नम:)

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

पिवळा गूळ व हरभऱ्याची डाळ दान.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

ब्राह्मण भोजन व गुरुंची सेवा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान करून जप

Image Source: ABP MAJHA

तुळ रास (Libra)

विद्यार्थ्यांनी गुरूंचे आशीर्वाद घ्या.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

केशर तिळक, पितांबर धारण, ब्राह्मण पूजन.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

गुरु मंत्र जप, भगवद्गीता वाचन.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

गरिबांना पिवळा अन्न-वस्त्र दान.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

गुरूचरण पूजन व सुवर्णदान (शक्य असल्यास)

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण आणि गुरु स्तोत्र.

Image Source: ABP MAJHA

गुरु मंत्र

ॐ बृं बृहस्पतये नमः”

Image Source: GOOGLE

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash