यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी होणार आहे.हा दिवस श्रद्धा, ज्ञान आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे .

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

यावर्षी गुरू मिथुन राशीत विराजमान आहे.हा स्थान शुभतेचा आणि ज्ञानवृदीचा प्रतीक मानले जातो .

Image Source: abp majha

गुरुपौर्णिमा हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो.महर्षी वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता.

Image Source: google

9 जुलै रोजी गुरूचा उदय होणार आहे.या दिवसापासून सकारात्मक परिवर्तनाला सुरवात होईल.

Image Source: google

11 नोव्हेंबर 2025 रोजी गुरू वक्री होईल.त्याचा प्रभाव काही राशींवर दिसू शकतो.

Image Source: google

मिथुन

गुरू स्वतः मिथुन राशीत असल्यामुळे लाभ निश्चित, नवे विचार, संधी आणि आर्थिक प्रगती मिळेल.

नातेसंबंध अधिक मजबूत होतील.लेखन, शिक्षण व बोलणाऱ्यांसाठी उत्तम काळ.

Image Source: google

कन्या

नवे कौशल्य, अभ्यासक्रम, कोर्सेस यासाठी योग्य वेळ.धनलाभाचेही संकेत आहेत.

शिस्त आणि नियोजन ठेवल्यास यश निश्चित.शिकलेले ज्ञान भविष्यात कामी येईल.

Image Source: google

धनु

कुटुंब आणि गुरूंसारख्या व्यक्तींशी संबंध वाढतील.अचानक लाभाची शक्यता.

वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.आत्मविश्वास व सकारात्मकतेत वाढ होईल.

Image Source: google

कुंभ

उत्पन्नाचे नवे मार्ग दिसतील.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

भागीदारीत प्रगती होण्याची शक्यता आहे .समंजसतेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

Image Source: google

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash