तुम्हाला हृदय, डोळे, डोकेदुखी आणि बीपीचा त्रास होऊ शकतो.
डोकं आणि हृदयाची काळजी घ्या.
टीप: थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. ‘ॐ सूर्याय नमः’ मंत्राचा जप करा.
तणाव, हार्मोनल बदलाचा त्रास होऊ शकतो.
भावनांची काळजी घ्या.
टीप: ‘ॐ चंद्राय नमः’ म्हणा आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छता करा.
घसा, श्वास आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.
फुफ्फुसे आणि पचनसंस्था सांभाळा.
टीप: गुरुवारी उपवास करा. जास्त विचार करू नका.
थकवा, नसा आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
हाडं मजबूत ठेवा आणि व्यायाम करत राहा.
टीप: दररोज ध्यान करणं लाभदायी ठरेल.
त्वचा, झोप न लागणे आणि नसा कमजोर होऊ शकतात.
श्वास आणि मन शांत ठेवा.
टीप: बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घाला. ‘ॐ बुधाय नमः’ मंत्राचा जप करा.
साखर, मूत्रपिंड आणि प्रजननाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. नातेसंबंधांची काळजी घ्या.
टीप: शुक्रवारी उपवास करा आणि स्वतःवर प्रेम करा.
पाठीचा त्रास, दात आणि अचानक आजार उद्भवू शकतो.
पाठीचा कणा, दात आणि ऊर्जेची काळजी घ्या.
टीप: काळा दोरा घाला. ‘ॐ केतवे नमः’ म्हणा.
हाडं, दात आणि दिर्घकालीन आजारांचा त्रास होऊ शकतो.
सांधे आणि वेळेचं नियोजन ठेवा.
टीप: शनिवारी उपवास करा. ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ म्हणा.
रक्तदाब, राग आणि सूज येऊ शकते.
शरीर आणि रागावर नियंत्रण ठेवा.
टीप: रोज थोडा व्यायाम करा. ‘ॐ हनहनुमतेय नमः’ म्हणा.