6 सप्टेंबर 2025 ला अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जाईल.

विसर्जनापूर्वी बाप्पाची पूजा आणि काही उपाय केले जातात.

विसर्जनाच्या आधी भक्त बाप्पाच्या कानात मंत्र म्हणतात.

विसर्जनापूर्वी बाप्पाच्या कानात कोणता मंत्र म्हणतात ते जाणून घेऊयात.

'यान्तु देवगण सर्वे हा मंत्र बाप्पाच्या कानात म्हणावा.

गणपतीच्या कानात हे मंत्र बोलल्याने बाप्पा आपल्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.

काही लोक विसर्जनाआधी गणपतीच्या कानात आपली इच्छा व्यक्त करतात.

असं म्हणतात की, यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.