वैदिक पंचांगानुसार, आज 21 जुलै 2025 चा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज कष्टाने का होईना, परंतु जुनी आणि वसूल होतील त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो महिला परंपरांचा आग्रह धरतील. जगण्याचे नेटकेपण विचारातून येते आणि विचारांच्या शिस्तीसाठी साधना आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, स्वाभिमान स्वातंत्र्य स्वाध्याय आणि स्वावलंबन याचा उपयोग केल्यास यशाचा किनारा लवकर हाती लागेल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

आज शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल, तुमची बुद्धी आणि कल्पना यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज आत्मविश्वास कर्तुत्व गाजवणारा देणारा दिवस आहे, त्यामुळे ध्येयावर प्रेम कराल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे याल, समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रगती कराल, नावलौकिक मिळेल.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौतुक होईल, स्त्रिया जोडीदारास उत्तम सहकार्य करतील.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज मैदानी खेळ खेळणाऱ्यांना चांगली संधी येईल, शेरास सव्वाशेर बनाल आणि कौतुकास पात्र ठराल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो जीवनात किती स्पर्धांना संकटांना तोंड द्यावे लागले, तरी मनशांती ढळू देऊ नका.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA