या दिवशी तुम्हाला आर्थिक अडचणींवर उपाय केल्यास फायदा होऊ शकतो.
देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.
दिवाळीत पूजेच्या वेळी चांदीचा हत्ती ठेवा.
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना हत्ती प्रिय आहेत.
दिवाळीच्या दिवशी अशोकवृक्षाची पाने गंगाजलाने स्वच्छ धुऊन तिजोरीत ठेवावीत.
दिवाळीत झाडू दान करणे खूप शुभ मानले जाते.
झाडू दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.