मोरपंखला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

मोरपंख घरामध्ये योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवले तर त्याचे भाग्य उजळते.

Image Source: pinterest

त्याला नऊ ग्रहांचे प्रतीक म्हणतात आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Image Source: pinterest

भगवान श्रीकृष्णही आपल्या मुकुटात मोराची पिसे धारण करत असत, यावरून मोरपंखाचे महत्व अधोरेखित होते.

Image Source: pinterest

मोरपंख घराच्या आग्नेय दिशेला ठेवावे.

Image Source: pinterest

असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

Image Source: pinterest

पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.

Image Source: pinterest

ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये राहू दोष आहे त्यांनी मोरपंख खिशात किंवा डायरीत ठेवावा.

Image Source: pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest