आज धंद्यात कामे वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा. महिलांचा चैनीकडे कल राहील
व्यवसायामध्ये खूप कष्ट करून सुद्धा मनावासा लाभ न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल
अति चांगले वागणुकीचे तोटे सुद्धा सहन करावे लागतील
ज्यांना उपासनेची आवड आहे त्यांना तशा संधी मिळून अध्यात्मिक उन्नती साधाल
आर्थिक परिस्थिती सुधारेल मुलांच्या वागणुकीमुळे त्रस्त व्हाल
आज व्यवहारात काही ठोस निर्णय घ्याल. आत्मविश्वास चांगला राहील
तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वामुळे जवळच्या लोकांना तुमचे आकर्षण राहील
ज्यांना मूळव्याध उष्णतेचा विकार आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत
आज कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घरातली शांतता भंग पावेल
वडिलोपार्जित इस्टेटचे वाद चिघळतील. महिलांना त्रासदायक गोष्टींना सामोरे जावे लागेल
आज घरातील मोठ्या व्यक्तींचे ऐकावे लागेल. आर्थिक गणित थोडेसे कोलमडेल
आज थोडे अस्वस्थ व्हाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल