नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.



नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला तिच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.



नवरात्री दरम्यान सात्विक अन्नाला विशेष महत्व आहे.



कांदा, लसूण, मांसाहार आणि मदिरा सेवन करणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं.



उपवास करणारे भक्त रात्री भोग अर्पण केल्यानंतरच भोजन ग्रहण करतात.



नऊ दिवस आईला वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि मिठाई अर्पण केली जातात.



नऊ दिवस देवीला फळं, मिठाई आणि नारळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करा.



डाळिंब, आंबा, बेल आणि शिंगाडा देवीला अर्पण करणं शुभ मानलं जातं.



नवरात्रीत लिंबू, चिंच, सुकं खोबरं आणि नाशपातीचा नैवेद्य वर्ज्य आहे.



शिळं किंवा खराब फळ देवाला अर्पण करणं अपवित्र मानलं जातं.