वर्ष 2025 चे शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला म्हणजे आज आहे.



सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजीमध्ये दिसेल.



ग्रहणाच्या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. कारण मानवी जीवनावर ग्रहणाचा परिणाम होत असतो.



सूर्यग्रहणाला कधीही नुसत्या डोळ्यांनी पाहू नये, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
साठी हानिकारक असू शकते


हिंदू धर्मात ग्रहण अशुभ मानले जाते, म्हणूनच सुतक पाळले जाते.
ग्रहण समाप्तीपर्यंत, मंदिराचे दरवाजे बंद ठेवा.


या दरम्यान सूर्याची किरणे दूषित होतात, म्हणूनच सूतक सुरू होण्यापूर्वीच अन्नात तुळस टाका.



गर्भवती स्त्रीने ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. यामुळे मुलावर वाईट परिणाम होतो, जो दीर्घकाळ टिकतो.



ग्रहण समाप्तीनंतर दान नक्की करा, ज्यामुळे ग्रहणाचे दोष कमी होतात. असं मानलं जातं की ते संपून जातात.