नवरात्रीची प्रतिपदा तिथी देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. या दिवशी पांढरा रंग परिधान करणे शुभ असते.



नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ असते.



नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटेला समर्पित आहे. या दिवशी गडद निळा रंग परिधान करणे शुभ असते.



नवरात्रीच्या चतुर्थी तिथीला देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते.



नवरात्रीची दुसरी चतुर्थी तिथी देवी कुष्मांडाची आहे. या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ असते.



नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते.



नवरात्रीची षष्ठी तिथी देवी कात्यायनीची असते. या दिवशी राखाडी रंग परिधान करणे शुभ आहे.



नवरात्रीची सप्तमी तिथी देवी कालरात्रीची असते. या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करणं शुभ आहे.



नवरात्रीची अष्टमी तिथी देवी महागौरीची असते. या दिवशी मोरपंखी रंग परिधान करणे शुभ असते.



नवरात्रीची नवमी तिथी देवी सिद्धिदात्रीची असते. या दिवशी गुलाबी रंग परिधान करणे शुभ असते.