पितृ पक्षात 'या' वस्तू खरेदी करू नका!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

पितृपक्षाचा काळ पूर्वजांना समर्पित असतो.

Image Source: Pinterest

या वर्षी, पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल.

Image Source: Pinterest

पितृपक्षात खरेदी केलेल्या या वस्तूंमुळे पूर्वज नाराज होतात.

Image Source: Pinterest

पितृपक्षात नवीन प्रॉपर्टी,फ्लॅट,जमीन किंवा दुकान इत्यादी खरेदी करू नका.

Image Source: Pinterest

या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी करणे देखील टाळा.

Image Source: Pinterest

पितृपक्षाच्या काळात सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करणे टाळा.

Image Source: Pinterest

तसेच, पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करू नका.

Image Source: Pinterest

पितृपक्षाच्या 15 दिवसांत घरासाठी नवीन भांडी खरेदी करणे टाळा.

Image Source: Pinterest

फ्रिज, संगणक, मशीन इत्यादी खरेदी करणे देखील अशुभ मानल जातं.

Image Source: Pinterest

या काळात मोहरीचे तेल, झाडू आणि मीठ यांसारख्या स्वयंपाकघराशी संबंधित काही वस्तू खरेदी करू नका.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest