श्रीमंत होण्यासाठी रोज दाराची पूजा करावी.



गाईला रोज भाकरी अथवा चपाती आणि गूळ खाऊ घाला.



शुक्रवारी 7 कवड्या आणि एक चांदीचे नाणं घेऊन अष्टलक्ष्मीचं ध्यान करून ते लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.



शुक्रवारी अन्नदान नक्की करावा.



रोज पिंपळाच्या झाडाची पूजा करा.



बुधवारी गणरायाची पूजा केल्यानंतर गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवा.



कमळगट्ट्याची माळ वापरून, माँ लक्ष्मीच्या नावाचा जप करा.



दिवाळी, होळी आणि दसऱ्याच्या निमित्तानं घरात पूजाअर्चा नक्की करा.



रोज आई लक्ष्मी आणि श्रीहरीची पूजा नक्की करा.



शनिवारच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खाऊ घाला.