अश्विन कृष्ण पक्षातील तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.04 ते रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन करता येणार आहे. या दिवशी भगवान गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा करतात. ब्रह्मपुराणानुसार लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यामागे विशेष कारण आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन या सणाला विशेष महत्त्व आहे. ब्रह्मपुराणानुसार लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करण्यामागे विशेष कारण आहे. सायंकाळी घरात लक्ष्मी येते असं आपल्याकडे पूर्वापार समज आहे. त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मी घरात आल्यानंतर तिची पूजा केली जाते. भाविकावरील श्रद्धेपोटी लक्ष्मी घरात विराजमान होते आणि समृद्धी येते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत )