ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शंख समुद्र मंथनातून निघालेल्या रत्नांपैकी एक आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

ज्या घराच्या दिशेला शंखाची पूजा केली जाते तेव्हा देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते.

Image Source: pexels

यासाठीच घराच्या कोणत्या दिशेला शंख तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो ते जाणून घ्या

Image Source: pexels

घरात शंख ठेवल्याने सकारात्मकता आणि समृद्धी राहते.

Image Source: pexels

शंखाला घराच्या पूर्व दिशेला ठेवावे.

Image Source: pexels

शंखाला पूजा घरात ठेवणं फार शुभ मानलं जातं.

Image Source: pexels

वास्तू शास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शंख ठेवावा.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त शंखाला उत्तर-पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकता.

Image Source: pexels

या दिशेला शंख ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels