पण यावर्षी ची दिवाळी खूपच खास असणार आहे कारण दिवाळी मध्ये शनी खूपच खास असणार आहे.
शनी तब्बल ३० वर्षांनी दिवाळीमध्ये कुंभ राशीत वक्री चाल करणार आहे आणि १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्याच स्थितीत राहणार आहे.
त्यामुळे दिवाळीच्या दिवसात काही राशींचा चांगला काळ सुरु होणार आहे तर शनिदेवाच्या आशीर्वाद असणार आहे.
दिवाळीमध्ये शनीची उलटी चाल मेष राशीसाठी शुभ मानली जात आहे.तुमची उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आर्थिक साठी मजबूत राहील. तसाच शनिदेवाचा आशीर्वाद राहील.
दिवाळीमध्ये शनीची चाल वृषभ राशींच्या लोकांसाठी लाभकारी असणार आहे. व्यवसायाला जोडलेली चांगली खबर तुम्हाला मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही दिवाळी लाभदायक असणार आहे. जीवनात फक्त आणि फक्त आनंदच मिळणार आहे.
दिवाळीमध्ये शनी ची वक्री चाल कुंभ राशींच्या लोकांना खूप चांगली जात आहे
व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो. समजा काही नवीन कार्य सुरु करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता. पैशांची अडचण बंद होईल.
दिवाळीमध्ये शनी च्या चालीमुळे मकर राशींच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. ही वेळ चांगली जाणार आहे. थांबलेले पैसे मिळू शकतात . कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)