वातावरणातील बदलामुळे तुम्हाला थोडीशी सुस्ती येईल.
आज ज्या महिला सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.
आज तुम्हाला काहीसा थकवा जाणवेल.
तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
तुमचं आरोग्य आज चांगलं असणार आहे.
ज्या लोकांना कान, नाक, घशाच्या संबंधित आजार आहे त्यांनी थोडं सतर्क राहावं.
अंगदुखी, पाठदुखीचा भीषण त्रास तुम्हाला जाणवेल.
आरोग्य चांगलं राहील, आज जास्त काळजी करण्याची गरज नाही.
आज तुम्ही तब्येतीची थोडी काळजी घ्या.
आज तुमचं आरोग्य ठणठणीत असेल.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल.
आज तुम्हाला थोडा मानसिक त्रास जाणवेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)