मकर राशीत चंद्र चवथ्या घरात असल्यामुळे घरातील एखाद्या महिलेची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.



सहकार्‍यांशी वादविवाद टाळा. सहकारी वर्तन ठेवा.



व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला नवरात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल.



एका जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल चिंता राहील.



नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.



वरिष्ठांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो.



प्रेम जीवनात वादामुळे घराचे वातावरण बिघडू शकते.



विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू अपेक्षित यश न मिळाल्यामुळे तणावात राहाल.



धीर आणि संयम टिकवून ठेवा. दिवसासाठी आवश्यक आहे.