बेडरूमच्या भिंती सजवणं आणि त्यांचं सौंदर्य वाढवणं हे प्रत्येकालाच आवडतं.



पण देवाची मूर्ती किंवा पूजास्थान बेडरूममध्ये नसावे.



अशा परिस्थितीत, बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावू शकतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो.



वास्तूशास्त्रानुसार, बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावू शकतो.



राधा-कृष्णाचा संबंध प्रेमाशी जोडलेला आहे. त्यामुळे, त्यांचा फोटो बेडरूममध्ये लावू शकतो.



वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमच्या ईशान्य दिशेच्या भिंतीवर राधा-कृष्णाचे फोटो लावावा.



बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढतं.



लक्षात ठेवा, बेडरूममध्ये लावण्यासाठी फोटो देखील प्रेमळ भावना दर्शवणारेच खरेदी करा.



तसेच, झोपताना तुमचा पाय फोटोच्या दिशेने नसेल याचीही काळजी घ्या.