माणसांच्या अशा अनेक वाईट सवयी असतात ज्याकडे ते दुर्लक्ष करतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

मान्यतेनुसार, या सवयी चांगल्या मानल्या जात नाहीत.

Image Source: unsplash

यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Image Source: unsplash

तुमचा फोन तुमच्या पलंगावर किंवा डोक्याजवळ ठेवू नका कारण रेडीएशनमुळे केस गळू शकतात.

Image Source: unsplash

कोणत्याही प्रकारचे तेल लावून झोपू नका असे केल्याने तुमच्या आयुष्यात अडचणी येतात.

Image Source: unsplash

बेड जवळ औषधे ठेवू नका नाहीतर तुम्ही आयुष्यभर तुमच्या पलंगावरच राहाल.

Image Source: unsplash

हॅन्डबॅग किंवा पर्स सोबत ठेवून झोपू नये असे केल्याने गरिबी येते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash