सोमवार

पांढरा किंवा फिकट क्रीम रंगाचे वस्त्र परिधान करा, मन प्रसन्न राहील.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

मंगळवार

लाल किंवा केशरी रंगाचा शर्ट घाला, कार्यात ऊर्जा जाणवेल.

Image Source: unsplash

बुधवार

हिरवा रंग बुधवारी शुभ मानला जातो, व्यवसायात नवीन संधी मिळतील.

Image Source: unsplash

गुरुवार

पिवळा किंवा सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान करा केल्याने मोठे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल.

Image Source: unsplash

शुक्रवार

गुलाबी किंवा चमकदार निळा रंग धारण करावा त्यामुळे नाते-संबंधांमध्ये मधुरता येते.

Image Source: unsplash

शनिवार

गडद निळा किंवा जांभळा रंग वापरावा असे केल्याने कामात स्थिरता येईल आणि मन शांत राहील.

Image Source: unsplash

रविवारी

सोनेरी, नारंगी किंवा तांबडा रंगाचा वापर करावा त्यामुळे समाजात मान वाढेल आणि प्रसिद्धी मिळेल.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash