संकटात अशा लोकांची मदत कधीही मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते.
दुस-यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात.
व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा. काय म्हटलंय चाणक्यनीतीत?
चाणक्यांच्या मते, जे चांगुलपणाचा मुखवटा धारण करतात.
मात्र तेच लोकं एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
चाणक्य म्हणतात, जो माणूस फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो जो नेहमी स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करतो.
ज्या व्यक्तीच्या मनात ईर्ष्याची भावना असते, ती माणसे स्वतःची प्रगती करत नाही, ते इतरांनाही प्रगती करू देत नाही.
मत्सराची आग माणसाची माणुसकी नष्ट करते. ईर्ष्यावान व्यक्ती नेहमी प्रतिस्पर्ध्याला अयशस्वी पाहण्याच्या शोधात असतो.
जो व्यक्ती धर्मापासून दूर जातो, तो पापी कृत्ये करू लागतो आणि इतरांनाही चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)