जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर याचा अर्थ घरातील बरकत जाऊन तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे.
घरातील तुळशीचं रोप अचानक सुकून गेलं,तर ही गोष्ट शुभ मानली जात नाही.
असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.
ज्या घरांमध्ये तुळशीचं रोप अचानक सुकायला लागतं,
भांडणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात.
घरात ठेवलेलं तुळशीचं रोप सुकणं हे काही आगामी आर्थिक समस्येचं लक्षण देखील असू शकतं.
जर घरामध्ये अचानक संकटं वाढली आणि घरातील सदस्यांमधील प्रेम कमी होऊन त्याचं रुपांतर भांडणांमध्ये होत असेल तर ते अशुभ लक्षण आहे.
घरातील वाढती संकटं, भांडणं वाढणं म्हणजे, समजून जा की, कोणतं ना कोणतं मोठं संकट तुमची वाट पाहातंय.
याचा अर्थ असा आहे की, संकट तुमच्या दारापर्यंत येऊन उभं राहिलं आहे.
ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)