आजचा दिवस चांगला असणार आहे.
तुमचं आरोग्य सामान्य राहील.
आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.
आजचा दिवस फार सामान्य असणार आहे.
आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडं लक्ष देण्याची गरज आहे.
तुमचं आरोग्य सामान्य राहील.
ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.
आजार किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.
आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या
तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा, योग करा.
आज तुमचं आरोग्य ठीक असेल.
शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.