मेष (Aries)

आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

वृषभ (Taurus)

मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला आराम मिळेल.

मिथुन (Gemini)

तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या, कारण तुम्हाला डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे इत्यादीमुळे खूप त्रास होऊ शकतो.

कर्क (Cancer)

कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका.

सिंह (Leo)

आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं.

कन्या (Virgo)

बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील.

तूळ (Libra)

तुमचं आरोग्य चांगलं राहील.

वृश्चिक (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.

धनु (Sagittarius)

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.

मकर (Capricorn)

तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका.

कुंभ (Aquarius)

महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात.

मीन (Pisces)

आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या.