हिंदू धर्मशास्त्रानुसार, आषाढ अमावस्येचा दिवस फार खास मानला जातो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

हिंदू पंचागानुसार, 24 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजून 28 मिनिटांनी अमावस्येची सुरुवात होणार आहे.

Image Source: pinterest

धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी दान-पुण्य केल्याने आपल्या आयुष्यात भरभराट होते.

Image Source: pinterest

त्यानुसार, सर्व 12 राशींनी यंदाच्या आषाढ अमावस्येला कोणत्या वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊयात.

Image Source: google

मेष रास

मेष राशीच्या लोकांना आषाढ अमावस्येच्या निमित्ताने लाल वस्त्रांचं दान केलं पाहिजे.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी सफेद रंगाची वस्तू दान करावी.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी या तिथी निमित्ताने हिरव्या रंगाचे वस्त्र दान करावे.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी आषाढ़ अमावस्या निमित्य दही दान करावा.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी या तिथीला लहान चंदनाचं दान करावा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी अख्खे उडीद दान करावेत.

Image Source: ABP MAJHA

तुळा रास

या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास

या लोकांनी आषाढ अमावस्येच्या दिवशी गुळाचे दान करावे.

Image Source: ABP MAJHA

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी आषाढ अमावस्येच्या निमित्ताने हळद दान करावी.

Image Source: ABP MAJHA

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी या दिवशी मोहरीचं तेल दान करावं.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी आषाढ अमावस्येच्या निमित्ताने काळे उडीद दान करावेत.

Image Source: ABP MAJHA

मीन रास

मीन राशीच्या लोकांनी या दिवशी आंब्याचे दान करावे.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA