मेष रास (Aries Weekly Horoscope)

तुमच्या कुटुंबियांच्याही आरोग्यात चांगली सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

या आठवड्यात कोर्टासंबंधित कामे करू नका. तसेच, तुमच्या कामाच्या ठिकाणी वातावरण सामान्य असेल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

कोर्टासंबंधित कामकाजावर कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

तुम्ही मागचे काही दिवस ज्या गोष्टीवरून सतत चिंतेत होतात ती चिंता तुमची या आठवड्यात दूर होईल.

कन्या रास(Virgo Weekly Horoscope)

या आठवड्यात तुमच्या प्रोफेशन लाईफमध्ये चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांबरोबर आधी चर्चा करा.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला तु्मचे खर्च वाढू शकतात. या खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमची कामे नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पार पाडताना दिसतील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला जीवनाशी संबंधित काही मोठ्या अडचणींपासून आराम मिळू शकेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही अगदी अवघड कामेही सहज आणि वेळेत पूर्ण करू शकाल.