अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

यामध्ये मूलांक क्रमांक 9 असलेल्या लोकांना खास समजलं जातं.

Image Source: unsplash

मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे.

Image Source: unsplash

कोणत्याही महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकाचा मूलांक 9 असतो.

Image Source: unsplash

हे लोक अतिशय उत्साही स्वभावाच्या असतात.

Image Source: unsplash

9 मूलांक असलेल्या लोकांनी कसली भीती वाटत नाही.

Image Source: unsplash

हे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करतात.

Image Source: unsplash

हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसे कमावतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash