मूल होणे हे पालकांसाठी आशीर्वाद आहे.

Image Source: unsplash

प्रत्येक मूल पालकांसाठी भाग्यवान असतात, मग ती मुलगी असो का मुलगा.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, अशा काही तारखा आहेत, ज्या जन्मतारखेची मुलं त्यांच्या आईसाठी सपोर्ट सिस्टीम असतात.

Image Source: unsplash

ही मुलं आपल्या आईला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या तारखेला जन्मलेली मुले 'मम्माज बॉय' असतात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 2, 3, 6, 8, 12, 15, 20, 26, 28 आणि 30 तारखेला जन्मलेली मुले त्यांच्या आईला आयुष्यभर साथ देतात.

Image Source: unsplash

ते त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडत नाहीत.

Image Source: unsplash

ते त्यांना खूप प्रेम आणि पाठिंबा देतात आणि घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash