मेष रास (Aries Horoscope Today)

नवे प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता. खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक. संवादाने गोडवा वाढेल.

Published by: जयदीप मेढे

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नात्यात मोकळेपणा ठेवा.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. जुने वाद मिटण्याची शक्यता.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

स्थिरता लाभेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीची साथ लाभेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

प्रमोशनची शक्यता, आर्थिक स्थैर्य लाभेल. नात्यात आकर्षण वाढेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कार्यालयात कौतुक होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. गोड बोलणं संबंध गोड करतील.

तूळ रास (Libra Horoscope Today)

नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संबंध सुदृढ होतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कामात एकाग्रता ठेवा, खर्च वाढू शकतो सावध राहा. काही गैरसमज दूर होतील.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

प्रमोशनची शक्यता, उत्पन्न वाढण्याची शक्यता. प्रेमात प्रगती.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

स्थिर वाटचाल, तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल, भावनिक चर्चा टाळा.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

योजना यशस्वी ठरतील, तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

मीन रास (Pisces Horoscope Today)

गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल, तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल. सौम्य संवाद लाभदायक.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.