अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे स्वभावाने खूप लाजाळू असतात.

Image Source: pixabay

एखाद्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी देखील ते संकोचतात.

Image Source: canva

5 या मुलांकाचा स्वामी बुध आहे.

5 या मुलांकाचा स्वामी बुध आहे.

Image Source: pixabay

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 5 असते.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 5 असते.

Image Source: canva

5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात.

तसेच, ही मुलं त्यांच्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकत नाहीत.

पण हे लोक चांगले उद्योगपती बनतात, शिवाय त्यांचं बोलणं खूप प्रभावी असतं.

ज्यांचा मूलांक 5 आहे असे लोक मोठे उद्योगपती बनतात. हे लोक अल्पावधीतच मोठं साम्राज्य निर्माण करतात.

या लोकांसाठी 5, 14 आणि 23 तारखा अत्यंत शुभ आहेत .

या लोकांसाठी 5, 14 आणि 23 तारखा अत्यंत शुभ आहेत .

Image Source: pixabay

तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.

तर शुक्रवार आणि बुधवार हे दिवस त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.

Image Source: canva

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)