12 राशींचे आजचे आरोग्य कसे असणार!

Published by: विनीत वैद्य

मेष रास (Aries)

किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

वृषभ रास (Taurus)

तुमचं आरोग्य सामान्य राहील.

मिथुन रास (Gemini)

तुम्हाला आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कर्क रास (Cancer)

तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात.

सिंह रास (Leo)
आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेलं.


कन्या रास (Virgo)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल.

तूळ रास (Libra)

आज तुमची तब्येत बिघडू शकते

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

धनु रास (Sagittarius)

आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.

मकर रास (Capricorn)

आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते.

कुंभ रास (Aquarius)

आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन रास (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित योगासनं आणि ध्यान करावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)