किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
तुमची तब्येत चांगली असेल फक्त कोणत्याच गोष्टीचा मानसिक त्रास घेऊ नका.
जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल.
डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.
आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
दीर्घकालापासून सुरु असलेला आजार पुन्हा डोकावू शकतो.
अनेक दिवसांपासून तुमच्या तब्येतीत काही तक्रारी जाणवत असतील तर त्या लवकरच दूर होतील.
ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं.
तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी.