मेष (Aries)

आज गाडी चालवताना थोडं जपून राहा, अपघात होऊ शकतो, दुखापत होऊ शकते.

वृषभ (Taurus)

मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini)

आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

कर्क (Cancer)

आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो.

सिंह (Leo)

सकस आहार घेतला पाहिजे.

कन्या (Virgo)

कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

तूळ (Libra)

तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल.

वृश्चिक (Scorpio)

आज तुमच्या सर्व चिंता दूर होतील.

धनु (Sagittarius)

आज तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसून येईल. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

मकर (Capricorn)

बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

आरोग्य चांगले राहील.

मीन (Pisces)

तुमच्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास, तुम्ही बाहेरचं तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावं.