मेष (Aries)

किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

वृषभ (Taurus)

वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.

मिथुन (Gemini)

जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल.

कर्क(Cancer)

डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.

सिंह (Leo)

आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कन्या (Virgo)

डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

तूळ (Libra)

तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे.

वृश्चिक (Scorpio)

किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु (Sagittarius)

ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा.

मकर (Capricorn)

तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.

कुंभ (Aquarius)

आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन (Pisces)

तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी