तुमच्या कामात भाऊ आणि बहीण तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.
राजकारणी लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
तुम्हाला तुमच्या आईकडून आदर मिळेल.
काही नवीन कामात तुमची आवड निर्माण होऊ शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे.
तुम्हाला तुमचे कौटुंबिक प्रश्नही एकत्र सोडवावे लागतील.
तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.
भागीदारीत कोणतंही काम करणं टाळावं लागेल.
विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल.
व्यवसायात तुम्हाला अल्प नफा मिळण्याची शक्यता आहे.
प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.