मेष (Aries)

आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात.

Image Source: ABP

वृषभ (Taurus)

आज तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणर आहे.

Image Source: ABP

मिथुन (Gemini)

हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी जास्त घराबाहेर पडू नका.

Image Source: ABP

कर्क (Cancer)

हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी जास्त घराबाहेर पडू नका.

Image Source: ABP

सिंह (Leo)

जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल.

Image Source: ABP

कन्या (Virgo)

आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या.

Image Source: ABP

तूळ (Libra)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका.

Image Source: ABP

वृश्चिक (Scorpio)

आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका.

Image Source: ABP

धनु (Sagittarius)

तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.

Image Source: ABP

मकर (Capricorn)

तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.

Image Source: ABP

कुंभ (Aquarius)

तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.

Image Source: ABP

मीन (Pisces)

तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.

Image Source: ABP

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP