मेष (Aries Horoscope Today)

आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.

Image Source: ABP

वृषभ (Taurus Horoscope Today)

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

Image Source: ABP

मिथुन (Gemini Horoscope Today)

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: ABP

कर्क (Cancer Horoscope Today)

आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.

Image Source: ABP

सिंह (Leo Horoscope Today)

आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील.

Image Source: ABP

कन्या (Virgo Horoscope Today)

आज आरोग्य सामान्य राहील, परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या.

Image Source: ABP

तूळ (Libra Horoscope Today)

आज तुमची प्रकृती ठीक राहील, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.

Image Source: ABP

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.

Image Source: ABP

धनु (Sagittarius Horoscope Today)

तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या

Image Source: ABP

मकर (Capricorn Horoscope Today)

तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो.

Image Source: ABP

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज तुमचं आरोग्य चांगलं राहील,

Image Source: ABP

मीन (Pisces Horoscope Today)

आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील

Image Source: ABP

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP