या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी
कालपासूनच मोठ्या संख्यने वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल
कधी एकदा विठुरायाचं दर्शन घेता येईल याची वारकऱ्यांना वाट
दोन वर्षाच्या खंडानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला