अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असते.



श्रेया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



श्रेयानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



ब्लॅक अँड व्हाईट कोट, पिंक टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो श्रेयानं शेअर केले आहेत.



'Blooming wild & burning bright' असं कॅप्शन श्रेयानं तिच्या फोटोला दिलं आहे.



'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.



श्रेया ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.



आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.



श्रेयाला इन्स्टाग्रामवर नऊ लाखापेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात.



श्रेयाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.