महाराष्ट्राची लाडकी गायिका म्हणजे आर्या आंबेकर.

आर्या आंबेकर हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला नवीन नाही.

गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. आर्याने शेअर केलेले पिवळ्या साडीतले फोटो होत आहेत.

आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर गायिका आहे.

आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले.

आर्याने अनेक मराठी आणि हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.

तरुणाईला भूरळ घालणाऱ्या आर्या आंबेकरचा खास लूक!