नो एंट्री-2 हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. (Photo Credit : manav manglani) नो एंट्री- 2 या चित्रपटात अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर... (Photo Credit : manav manglani) अर्जुन कपूर व्यावसायिक कामापेक्षा अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani) अर्जुनच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani) अर्जुन हा सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. (Photo Credit : manav manglani) सोशल मीडियावर तो त्याचे विविध लूकमधील फोटो शेअर करतो. (Photo Credit : manav manglani) अर्जुनचे इन्स्टाग्रामवर 15.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)